Surprise Me!

Dahihandi 2022 : गोपाळकाला निमित्त मायराने सांगितली लहानपणीची खास आठवण | Sakal Media

2022-08-19 1 Dailymotion

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील 'परी' अर्थात मायरा आज प्रत्येक घराघरात सर्वांची लाडकी बनली आहे. दरम्यान गोपाळकाला निमित्ताने मायराची स्पेशल मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिने दहीहंडीची आपल्या लहापणाची खास आठवण शेअर देखील केली आहे.
#Dahihandi #Mayra #mazitujhireshimgath
Please Like and Subscribe for More Videos.